क्र. १२७/ २०१५
महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम क्र्मंक २९/२०१५, शासनाच्या असाधरण राजपत्र भाग क्र. ८ मध्ये दिनांक १७.०८.२०१५ रोजी प्रसूत केला असून, सादर अधिनिमान्वे सर्व अकृषी विद्यापिठ्तील विविध प्राधिकरणे व इतर मंडळाच्या निवडणुका दिनांक ३१ ऑगस्ट, २०१६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
उपरोल्लेखित अधिनियमातील तरतूदीनुसार, सर्व संबंधितांच्या माहितीकरिता अधिसूचित करण्यात येते कि, विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या / मंडळाच्या निवडणुका दिनांक ३१ ऑगस्ट, २०१६ पर्यंत पुढे ढकलण्यात येत असून, अधिसभा निवडणूक-२०१५ अंतर्गत नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदणी करण्याकरिता विद्यापीठाने अधिसूचना क्र. ३०/ २०१५ दिनांक ६.४.२०१५ अन्वये सुरु करण्यात आलेली प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात येत आहे.